सोलार योजना सेवा
करवंदे, सुरगाणा
Rite Water · Ecozen · Jain Solar · Lubi · Jupiter Ecozon
महाराष्ट्रातील आघाडीच्या Solar कंपन्यांचे Authorized Field Partner
आमचे Authorized Brand Partners
या आघाडीच्या Solar कंपन्यांच्या योजनेंतर्गत आम्ही सुर्गणा तालुक्यात Solar Pump Installation, Form भरणे आणि After-Sales Service देतो.
🏆 महाराष्ट्र शासनाच्या PM-KUSUM आणि Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana अंतर्गत या कंपन्यांचे Solar Pumps शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही अधिकृत Field Partner आहोत.
Solar Services – संपूर्ण यादी
शेतकऱ्यांसाठी Solar Pump पासून Installation पर्यंत सर्व सेवा
Solar Pump मिळवण्याची 5 Steps प्रक्रिया
आमच्याकडे या – बाकी सर्व आम्ही करतो!
आम्हालाच का निवडावे?
सुर्गणा तालुक्यातील सर्वात अनुभवी Solar Service Partner
Solar Pump शासकीय योजना
कोणत्या योजनेत किती Subsidy मिळते?
PM-KUSUM Yojana
प्रधानमंत्री कृषी ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान – केंद्र शासनाची प्रमुख Solar Pump योजना.
Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना – Mahadiscom द्वारे.
आजच Solar Pump साठी अर्ज करा! 🌞
फक्त एक Call करा – बाकी सर्व काम आम्ही करतो. 90% पर्यंत Subsidy मिळवा!